सारा न्यूज नेटवर्क -
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांचा वाढदिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला..
सोलापूर (प्रतिनिधी) :- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांचा वाढदिवस तळे हिप्परगा येथील दुर्गा देवी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
या कार्यक्रमाचे आयोजन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते.
यावेळी दत्ता पवार यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे जिल्हा सरचिटणीस बाळकृष्ण सदाफुले व जिल्हा उपाध्यक्ष हिप्परगे यांच्या हस्ते शाल व हार घालून पेढा भरऊन सत्कार करण्यात आला.
दत्तात्रय पवार यांचे वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे जिल्हा सरचिटणीस बाळकृष्ण सदाफुले, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे सोलापूर शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हिप्परगे,
साप्ताहिक उपेक्षितांचे व्यासपीठचे संपादक व दैनिक शिवनिर्णय सोलापूर जिल्हा प्रतिनिधी वैजिनाथ बिराजदार, उपसंपर्क प्रमुख नागनाथ गणपा,सोलापूर शहर प्रसिद्धीप्रमुख सुनील सोनवणे, साप्ताहिक कायद्याचा दणकाचे संपादक नितीन कांबळे, रमेश बडवणे, पुजारी संतोष धोत्रे, पत्रकार हनमंतू चौगुले आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment