Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, June 4, 2024

सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे आघाडीवर




सारा न्यूज नेटवर्क - 

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मोठी आघाडी,*

सोलापूर (प्रतिनिधी) : - 

*सोलापूर लोकसभा मतमोजणी*

*⭕सोलापूर लोकसभा 20 वी फेरी अधिकृत निकाल⭕*
प्रणिती शिंदे 5,28,030
राम सातपुते 4,74,004


२० व्याफेरीमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 54,026 मतांनी आघाडीवर



सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे






No comments:

Post a Comment