( संग्रहित छायाचित्र)
सारा न्यूज नेटवर्क -
पंढरपूर येथे सेवा निवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था महाराष्ट्र राज्य,
सेवानिवृत्त पोलिसांचे राज्यस्तरीय ४थे अधिवेशन.
पंढरपूर(प्रतिनिधी) :- सेवा निवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था महाराष्ट्र राज्य, सेवानिवृत्त पोलिसांचे राज्यस्तरीय ४थे अधिवेशन,
सेवानिवृत्ती पोलीस प्रतिष्ठान सोलापूर व पोलीस किसान बहुउद्देशीय संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल उकरंडे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
कार्यक्रमाचे स्थळ रुक्मिणी सभागृह पोलीस कल्याण संकुल एसटीच्या समोर पंढरपूर दि.१२जून,२०२४ वार बुधवार वेळ-सकाळी १०:३०वा. तसेच दि.१३ जून २०२४ रोजी राज्यस्तरीय पोलीस किसान अधिवेशन आहे यासाठी पोलीस शेतकरी कुटुंब व सर्वसामान्य जनतेने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अनिल उकरंडे यांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment