सारा न्यूज नेटवर्क -
राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे सन्मानित..
सांगली (वाळवा)प्रतिनिधी :- संत रविदास चर्मकार युवा महासंघ/फौंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीने समाजातील विविध क्षेञील उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना दिला जाणारा संत रविदास समाज भुषण पुरस्कार सामाजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यक्रते संत रविदास चर्मकार युवा महासंघ/फौंडेशन महाराष्ट्र राज्यचे युवा अध्यक्ष व पोलीस मित्र असोसीशयनचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे याना संस्थापक अध्यक्ष मा.दत्ताभाऊ कदम यांच्या हस्ते "समाजभूषण" पुरस्कार प्रधान करण्यात आला. संजय शिंदे यांनी विविध सामाजिक क्षेञात वधु-वर मेळावे रक्तदान शिबीर वृक्षारोपण बॅक कर्जाबाबत माहिती व मार्गदर्शन करणे सुक्षित बेरोजगाराना मार्गदर्शन करणे अश्या विविध विषयांवर सामाजिक कार्य केले आहे त्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
विषेष करून संस्थापक अध्यक्ष मा.दत्ताभाऊ कदम, प्रदेशाध्यक्ष देवाप्पा शिंदे, महासचिव ज्ञानदेव कदम, संस्थापक सदस्य कैलास भाऊ लोखंडे, किरण बागडे, दत्ताभाऊ शिंदे, अमोल कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्ष अरूण गायकवाड, सागली जिल्हा अध्यक्षा संगिताताई शिंदे व सांगली जिल्हा टिम व सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment