Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 29, 2024

राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्काराने कोंढवे धावडे गावचे समाज सेवक देवप्पा शिंदे सन्मानित..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्काराने कोंढवे धावडे गावचे समाज सेवक देवप्पा शिंदे सन्मानित.. 

सांगली (वाळवा)प्रतिनिधी :- संत रविदास चर्मकार युवा महासंघ/फौंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीने समाजातील विविध क्षेञील उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना दिला जाणारा संत रविदास समाज भुषण पुरस्कार सामाजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यक्रते  संत रविदास चर्मकार युवा महासंघ/फौंडेशन महाराष्ट्र राज्य चे प्रदेश अध्यक्ष व पोलीस मित्र असोसोशयन राज्य संपर्क प्रमुख देवप्पा शिंदे याना संस्थापक अध्यक्ष मा.दत्ताभाऊ आ. कदम यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला देवप्पा शिंदे यांनी विविध सामाजिक क्षेञात वधु-वर मेळावे रक्तदान शिबीर वृक्षारोपण बॅक कर्जाबाबत माहिती व मार्गदर्शन करणे सुक्षित बेरोजगाराना मार्गदर्शन करणे अश्या विविध विषयांवर सामाजिक कार्य केले आहे त्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

विषेष करून संस्थापक अध्यक्ष मा.दत्ताभाऊ आ. कदम, महासचिव ज्ञानदेव कदम, संस्थापक सदस्य कैलास भाऊ लोखंडे, किरण बागडे, दत्ताभाऊ शिंदे, अमोल कांबळे, संजय भाऊ शिंदे, सांगली जिल्हा अध्यक्ष अरूण गायकवाड, सागली जिल्हा अध्यक्षा संगिताताई शिंदे व सांगली जिल्हा टिम व सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment