सारा न्यूज नेटवर्क -
महावितरण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महावितरण कार्यालय औद्योगिक वसाहत येथे महावितरण कार्यालयच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाखा अभियंता एन. टी. मुजावर, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, बालाजी जाधव, निलकंठ कांबळे, श्रीराम सलवदे, धुळप्पा टेळे,
अजीम सय्यद, विनोद राऊत, मल्लिनाथ मुन्नोळ्ळी, नितीन कोळी, अपेक्षा बहादुरे, चंद्रकला शिंदे व कार्यालयातील ईतर कर्मचारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment