सारा न्यूज नेटवर्क -
ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज (दादा) गायकवाड यांचा वाढदिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
सोलापूर (प्रतिनिधी) :- ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मा.श्री.शिवराज (दादा) गायकवाड यांचा वाढदिवस ओम साई लॉन्स येथे साजरा करण्यात आला,या कार्यक्रमाचे आयोजन ओम साई प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते.
शिवराज (दादा) गायकवाड यांचे वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन करण्यासाठी मा मंत्री.आमदार सुभाष बापू देशमुख, नितीन गायकवाड,अमोल गायकवाड, दिलीप भाऊ कोल्हे, माजी महापौर आरिफ शेख, बिजापूर नगरसेवक विक्रमजी गायकवाड, विजय चौटे,पप्पू मालक कंधले, सरपंच कुलकर्णी सर, सरपंच धर्मराज पुजारी, ग्रामपंचायत सदस्य विनोद राठोड, शिवसेना शिंदे गट जिल्हा उपाध्यक्ष अण्णापा संतूबर,सरपंच पुजारी मामा,
ग्रामपंचायत सदस शिवानंद पूजरी,शशिभाऊ जाधव, विक्रम जाधव, मालकू जाधव, अक्कलकोटचे, शशिकांत कुंभार, माधु अण्णा अलगले, अक्षय वाकसे,अभिषेक सुरवसे, शिवलाल राठोड, यशवंत जाधव, राजू परदेशी,किरण गायकवाड, दत्ता मामा जाधव, माधु शिवशरन, ओंकार जाधव,आरचित जाधव, गंगाधर बिराजदार,गणेश कांबळे, बिराज लालसरी, सिद्धू कानडे, तुळजामा जाधव, जितेश जाधव सर्वपक्षीय राजकीय नेते,विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी,ग्रामीण भागातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच शाखेचे शाखाध्यक्ष व शाखेतील पदाधिकारी विजापूर व कलबुर्गी भागातील सहकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment