सारा न्यूज नेटवर्क -
"संत रोहिदास समाज सेवा संघ" कामशेत शहर अध्यक्ष पदी रमेश मारुती शिंदे तर महिला अध्यक्षा पदी गौरी अमोल शिंदे यांची एकमताने निवड...
पुणे / कामशेत (प्रतिनिधी) :- दिनांक २२/१२/२०२४ वार रविवार रोजी "संत रोहिदास समाज सेवा संघ" कामशेत मंदिर या ठिकाणी कामशेत शहर नवनिर्वाचित पुरुष व महिला कार्यकर्त्यांची निवड जाहीर करण्यात आली......
संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत शहर नवनिर्वाचित पुरुष व महिला कार्यकारणीची निवड खालीलप्रमाणे जाहीर...
अध्यक्ष : श्री रमेश मारुती शिंदे
कार्याध्यक्ष : श्री सोमनाथ किसन गायकवाड
उपाध्यक्ष : श्री आनंद (अण्णा) मानकर
सरचिटणीस : श्री ज्ञानदेव काशिनाथ कदम
खजिनदार: श्री दत्ता धोंडीबा शिंदे
संघटक : श्री बबन महादेव कदम
संघटक: श्री उमेश विजय पटेकर
संघटक: श्री अमोल कोडिराम मानकर
संघटक: श्री अमोल देवराम शिंदे
संघटक: श्री संतोष नारायण आंबेकर
संघटक : संतोष बबन शिळवने
संघटक: श्री रामदास जाध
संघटक : कु. कमलेश दत्ता शिंदे
तसेच संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत नवनिर्वाचित महिला कार्यकारणी खालीलप्रमाणे जाहीर...
महिला अध्यक्षा : सौ. गौरी अमोल शिंदे
कार्याध्यक्षा : सौ अनिता अनिल कदम
उपाध्यक्षा : सौ जयश्री रमेश शिंदे
उपाध्यक्षा : सौ रेश्मा अमोल मानकर
सरचिटणीस : सौ. सारिका विकास मानकर
खजिनदार : सौ. लता लक्ष्मण नवले
सहसचिव: सौ सुनीता सुरेश आंबेकर
महिला संघटीका: सौ मंगल पप्पू शिळवणे
महिला संघटीका: सौ. ललिता विशाल शिंदे
यावेळेस मा. अध्यक्ष देवराम शिंदे, प्रमुख सल्लागार मध्ये किसन शिर्के, अशोक शिंदे, अरविंद शिळवणे, विश्वनाथ शिळवणे काशिनाथ शिळवणे, रघुनाथ शिळवणे, अनिल कदम, श्री संजय शिळवणे, निवृत्ती शिंदे, सुरेश कदम, अनंता शिंदे, दत्ता कदम, सौ. अंजना देवराम शिंदे, सौ.राधा किसन शिर्के, सौ. सुमन वसंत कदम, सौ. प्राजक्ता सातपुते, आदी, समाज बांधव भगिनींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित पुरुष व महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली....
समाजापासून वंचित असलेल्या घटकांकाना, संघटित, एकत्रित करून, समाजाच्या न्याय, हककासाठी सदैव लढा व त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असे आश्वासन कामशेत शहरअध्यक्ष रमेश शिंदे यांनी दिले, उपस्थित समाज बांधवांनी त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक वाटचाल साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट खजिनदार श्री दत्ताभाऊ कदम यांनी सभेला संबोधित करून मार्गदर्शन केले, व संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत शहराचे सचिव श्री ज्ञानदेव कदम व संत रोहिदास समाज सेवा संघ कामशेत माजी अध्यक्ष दत्ता धोंडीबा शिंदे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन सर्व मान्यवरांचे आभार मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment