Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 14, 2025

धक्कादायक : राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन; सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ..


सारा न्यूज नेटवर्क - 

  धक्कादायक : राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन;

सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ.. 

सोलापूर(प्रतिनिधी) :- शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment