सारा न्यूज नेटवर्क -
भीमशक्ती शहर महिला अध्यक्षपदी प्राध्यापक ज्योती गायकवाड यांची नियुक्ती...
सोलापूर (प्रतिनिधी) :- भीमशक्ती सामाजिक संघटनेची महिला पदाधिकाऱ्यांची बैठक भीमशक्ती सामाजिक संघटना कार्यालय मध्ये घेण्यात येऊन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुबोध जी वाघमोडे होते
यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटना महिला आघाडी च्या पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली ही निवड जिल्हा महिला अध्यक्ष तूप लोंढे ताई यांच्या हस्ते निवड पत्र देऊन करण्यात आली भीमशक्ती सामाजिक संघटना महिला आघाडी शहर अध्यक्षपदी प्राध्यापक ज्योतीताई गायकवाड यांची निवड करण्यात आली असून सरचिटणीस पदी प्रेम लता वाघमारे यांची निवड करण्यात आली तसेच विनाताई देवकते चिटणीस शोभाताई बोबे अश्विनी सोलापूर उपाध्यक्ष खजिनदार नीता बनसोडे चिटणीस छाया हिरवळे प्रमुख संघटक मीना गायकवाड संघटक इत्यादी प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी राजाभाऊ कदम शहर अध्यक्ष उमेश सुरते विक्रम वाघमारे भारत क्षीरसागर मयूर तळ भंडारे सोमनाथ भाटकर मनोज लोंढे इब्राहिम शेख समीर मुजावर सलीम मुल्ला रफिक भाई अल्पसंख्याक महिला अध्यक्ष नसरीन शेख व प्रकाश बनसोडे विजयालक्ष्मी झाकणे मेजर साबळे उपस्थित होते
हे नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम समाज कल्याण कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला
प्राध्यापक ज्योती गायकवाड यांनी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणावर जमा करून पक्षाची ताकद वाढवण्याचा निश्चय केला शेवटी उमेश रिते यांनी आभार प्रदर्शन केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment