यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड  पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे  उपाध्यक्ष अमर पवार उपाध्यक्ष कलीम शेख  कार्यकारी जिल्हाध्यक्ष  संतोष म्हेत्रे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा संघटक सादिक शेख  मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर  उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे



दैनिक अब तक चे संपादक  प्रसाद जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक  अक्षय बबलाद सोलापूर शहराध्यक्ष  आन्सर तांबोळी महिला शहराध्यक्ष  रक्षंदा स्वामी  शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर सचिव अरुण सिडगिद्दी सदस्य इम्रान अत्तार मुजम्मिल काखंडकीकर राजकुमार शिंदे मुबीन खान बाशा मुजावर राजेंद्र पवार  शिवानंद अन्नम सह पंडित राठोड बसवराज कोळी बाबा काशीद चंद्रशेखर निम्मल नितीन साठे सारंग गुंड सुरज जगताप  अतुल भोई  वाहेद शेख अजमेर शेख मोहम्मद तांबोळी  महादेव शेवाळे अमर डूरके जीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड दत्तात्रय कोळी पूजा चव्हाण  लक्ष्मण सुरवसे संजीव धडके  शहाजी शिंदे धीरज भुसे  ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर युसूफ पीरजादे वैजिनाथ बिराजदार अशोक ढोणे योगीनाथ स्वामी इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.