Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 28, 2025

महावितरण कार्यालय गुरुनानक चौक सोलापूर (शहर "ई" उपविभाग) येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

महावितरण कार्यालय गुरुनानक चौक सोलापूर (शहर "ई" उपविभाग) येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा... 

    सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर "ई" उपविभाग येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे यांच्या हस्ते ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रध्वज फडकविण्यात आले.



       याप्रसंगी उपविभागातील शाखाधिकारी अजय चव्हाण, प्रेम राठोड, सौरभ सुरवसे, नागेश खडतरे, अजिंक्य कुलकर्णी, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, ओंकारनाथ गाये, सुमित जाधव, दीपक यलगुलवार, प्रकाश क्षीरसागर, रामलिंग अष्टगी, धुळाप्पा टेळे, एम. एम. करजगीकर, मनिष जामदार, अजिंक्य खिलारे, जैन्नोदिन शेख, अमजद पठाण, रोहिदास डांगे, स्वप्निल कोरे, आनंद फुलारी, श्रीशैल विजापूरे, अक्षय कांबळे, संतोष कुंभार, मल्लिनाथ मुन्नोळी, चंद्रकला शिंदे, भारती टांक, प्रमिला सुरवसे, मिनल भोसले, रम्या कुंजुकुंजु तसेच उपविभागातील इतर कर्मचारी वर्ग व जनमित्र उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment