सारा न्यूज नेटवर्क -
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त वारुड येथे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान शाखा फलकाचे अनावरण..
धुळे (प्रतिनिधी) :- रविवारी दि.१३/४/२५ रोजी धुळे जिल्ह्यातील वारुड येथे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वारुढ शाखा फलकाचे अनावरण सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान होणार असुन प्रतिष्ठान चे पदाधिकारी तसेच तालुका सह परिसरातील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे व शाखा अध्यक्ष सुनील सोनवणे यांनी केले आहे.
सुरवातीला संत गुरु रविदास महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीचे पुजन सकाळी ९-३० वाजता तर १०-०० वाजता शाखा फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण, १०-३० वाजता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, ११-०० वाजता प्रबोधनात्मक प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शन होणार आहे हयावेळी संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे यांच्या हस्ते उदघाटन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष पितांबर शिंदे, आयोजक महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोक वसईकर प्रमुख अतिथी प्रदेश सहसचिव नरेश सावंत, प्रदेश संपर्क प्रमुख विजय वसईकर, प्रदेश प्रवक्ता यादवराव सावंत, प्रमुख मार्गदर्शक दिनेश माने, प्रदेश कायदेशीर सल्लागार अशोक बाविस्कर प्रदेश सल्लागार नरेंद्र सोनवणे प्रदेश खजिनदार आकाश सोनवणे, प्रदेश सल्लागार युवराज बाविस्कर, युवा अध्यक्ष मयूर लहाने , प्रदेश संघटक समाधान वसईकर, उपसंघटक भास्कर पवार,
धुळे जिल्हाध्यक्ष अनंत वाघ, महिला जिल्हाध्यक्षा वंदना वसईकर, खान्देश अध्यक्ष रमाकांत बागले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज विसावे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष आनंदा महाले, महिला तालुकाध्यक्षा रेखाताई बागले, जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिलीप मोरे, वारुड सरपंच शोभाताई बोरसे, तंटामुक्ती अध्यक्ष भालेराव बेहरे, पोलीस पाटील जितेंद्र बेहरे, शाखा प्रमुख सुनील सोनवणे, उपाध्यक्ष धुडकु निकम, खजिनदार भरत पवार, सचिव सुकदेव पवार खान्देश विभागातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment