Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, April 17, 2025

इकरा बहुउद्देशी सामाजिक संस्था,पंजाब तालीमच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

इकरा बहुउद्देशी सामाजिक संस्था,पंजाब तालीमच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- पंजाब तालीम सोलापूर येथे इकरा बहुउद्देशी सामाजिक संस्थेकडून ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 



या कार्यक्रम प्रसंगी आमदार विजयकुमारजी देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी सर्व उपस्थित हिंदू मुस्लीम बांधवाना ईद मिलन च्या शुभेच्छा दिल्या. 


याप्रसंगी उपस्थित सर्व बांधवांना शुभेच्छा देताना आमदार. विजयकुमारजी देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, प्रमोदजी मोरे, नाना काळे, प्रथमेश कोठे, श्रीकांतजी घाडगे, चंद्रकांतजी पवार, माजी महापौर आरिफ शेख मतीन भाई बागवान, राजूभाई हुंडेकरी शकिल मौलवी  अँड जमोदिन शेख , रियाज पैलवान, सौकतभाई पठाण, ईमरान सालार, राम गायकवाड सर, विजय पुकाळे,अब्दुल शेख मुन्ना शेख जाफर शेटे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment