सारा न्यूज नेटवर्क -
चांद साहेब मुजावर यांचा महाराष्ट्र मधील रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्या साठी " सोलापूर ते दिल्ली " सायकल प्रवास..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दिनांक 22/4/25रोजी मा चांद साहेब मुजावर( जेष्ठ रिक्षाचालक) तमाम महाराष्ट्र मधील रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्या साठी सोलापूरते दिल्ली सायकल प्रवास प्रवास करत जातं असून आज रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर मा श्री गजानन नेरपगार साहेब यांचे हस्ते झेंडा दाखवून त्त्यांचा प्रवास दुपारी 12वाजता सुरु झाला.
चांद साहेब यांचे वय 64 असून अनेक वर्षपासून ते विविध गोरगरीब च्या मागणी साठी जागरूक लढा लढत आले आहे आज ते सर्व धर्म समभाव संदेश घेऊन रिक्षा चालक यांना सर्व अडचणी तुन बाहेर काढणेसाठी निवेदन देणेसाठी मा नितीन गडकरी साहेब (केंद्रीय परिवहन मंत्री )यांना सायकल वरून निवेदन देणेसाठी आहे सर्व स्थरातून त्यांचे स्वागत केले जातं आहे ईश्वर अल्ल्हा त्याना बळ देवो त्त्यांचा प्रवास सुखरूप होवो त्याना यश मिळो महाराष्ट्र ऑटो टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र व पॅन्थर पॉवर ऑटोटॅक्सी सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा नरेंद्र गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे बालाजी कोकरे धमदीप वाघमारे गणेश जाधव विष्णू जाधव बंडू लोंढे अजय रणदिवे बाळासाहेब फाळके अमोल कुलकर्णी राहुल जाधव चंद्रसेंन जाधव बाबू राव चिवरीकर एम्तियाज शैख अल्ल्हा बक्ष बागवान सागर माने कलीम शैख राठोड समस्त महाराष्ट्र मधील रिक्षा चालक आपल्या पाठीशी आहोत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment