सारा न्यूज नेटवर्क -
सातारा न्यूज ऑफिसला संभाजी पुरीगोसावी सातारकरांची सदिंच्छा भेट..
सातारा (प्रतिनिधी) :- जयहिंद ... सातारा जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात सातारा न्यूज या चैनल चे नाव चांगलेच फिल्डवर आहे, सातारा न्यूजचे आज अनेक प्रतिनिधी विविध जिल्ह्यात विविध तालुक्यांत कार्यरत आहेत.
माननीय मुख्य संपादक प्रकाश शिंदे स्वता सर्वांसाठीच नेहमीच प्रयत्नशील आहेत, सातारा न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक प्रकाश शिंदे सरकारांच्या ऑफिसला पहिल्यांदाच सदिंच्छा भेट झाली, यावेळी मनमोकळा संवाद साधला.
त्या अनुषंगाने आज रोजी ऐतिहासिक सातारा शहरांतील राधिका रोड बसाप्पा पेठ परिसरांत असणाऱ्या निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारे एकमेव व्यासपीठ सातारा न्यूजच्या ऑफिसला संभाजी पुरीगोसावी सातारकर यांनी सदिंच्छा भेट दिली.
यावेळी मुख्य संपादक श्री. प्रकाश शिंदे उपसंपादक श्री. आशपाक बागवान यांच्यासह त्यांच्या सर्व प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment