Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, June 5, 2026

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क

अन्यायावर मात करणाऱ्या Dr. योगेश पल्लोलू यांचा सोलापुरात नुतन खासदार डॉ.ज्योतीताई वाघमारे यांच्या हस्ते गौरव..

"N M फौंडेशन, व नागेश म्हेत्रे मित्र परिवार तर्फे सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग वैधकीय अधिकारी DR. पल्लोलू वाय. एच. यांचा खा. Dr. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार संपन्न.

सोलापूर :- NM फौंडेशन सोलापूर व नागेश मित्र परिवार सोलापूर* तर्फे *नव्याने राज्यसभा खासदार पदी मा. सौ. Dr. प्रा. ज्योती ताई  वाघमारे* यांची *निवड झाल्याबद्दल*, व *सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले श्री. जांबमुनी* *मोची समाजातील नूतन नगरसेवक* व *नगरसेविका यांचे व सोलापूर महानगपालिकेत आरोग्य विभागत पुनःश्च वैधकीय* *अधिकारी पदी आरोग्य सेवेत रुजू झाल्याबद्दल कोणापुरे* *चाळ नागरी आरोग्य वर्दीनी केंद्राचे वैधकीय* *अधिकारी DR. योगेश पाल्लोलू यांचे खा. Dr. ज्योतीताई वाघमारे* व *माजी आमदार मा.श्री. प्रकाश यलगुलवार* *यांच्या हस्ते व जेष्ठ नेते व उधोगपती मा. श्री सुधीर खरटमल* *साहेब* यांच्या *अध्यक्ष ते खाली दि. 30/5/2026 रोजी* ABNP, *पद्माकर देव सभागृहात मोदीखाना सोलापूर* येथे *सन्मानचिन्ह व बुके सन्मानपूर्वक सत्कार* करण्यात आले आहे.





Dr. योगेश पल्लोलू हे. सोलापूर महानगपालिकेत* *2014 सालपासून आरोग्य विभागत वैधकीय अधिकारी म्हणून सेवेत कार्यरत* असताना *कोरोना महामारीत 3लाटेत वैद्यकीय* *अधिकारी म्हणून प्रभावी पणे काम करून अनेक कोरोना* *योद्धा पुरस्कार* मिळवून देखील ही *त्यांच्या वर अन्याय कारक रिथ्या प्रशासन कडून नियुक्ती नसलेल्या ठिकाणीचे* *विनाकारण सेवेतून कमी केले असता संघर्ष* तुन व *प्रशासकीय दृष्ट्या पुरावे देऊन अन्याय वार मात करून* *आरोग्य सेवेत पुन्हा रुजू होऊन प्रामाणिक पणा सिद्ध केल्याने* *सत्कारास पात्र असल्याचे* गौरव उदघार खासदार Dr. ज्योती ताई वाघमारे म्हणाले आहे*. या *प्रसंगी माजी महापौर मा. संजय हेमंगड्डी*, *श्री जांबमुनी मोची समाज शहर अध्यक्ष* *मा. सैदप्पा जंगडेकर*, *माजी सभागृह नेते मा. देवेंद्र भंडारे,* *नूतन नगरसेवक मा. नरसिंह आसादे, ऋषिकेश मेट्रे*,*मा यल्लाप्पा बुगले,मा. नागेश म्हेत्रे मित्र* *परिवार, मा काशिनाथ भतगुणकी जगनाथ सज्जन, मा.अंबादास बाबा करगुळे*,

*मा.रमेश फुले, मा* *राजेंद्र kore, मा कृष्णा म्हेत्रे, मा दिनेश* *म्हेत्रे,सागर* *शिंगे,मा. अनिल भंडारे मा. विश्वजित* *लिंगराज,मा. शिवराय साखरे* व बहुसंख्यने *समाज बांधव* उपस्तित होते.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे




No comments:

Post a Comment