सारा न्यूज नेटवर्क -
साप्ताहिक सोलापूर क्रांतीचे संपादक नाना प्रक्षाळे व सोलापूर 24 न्यूज चॅनलचे संपादक गणेश भालेराव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..
सोलापूर(प्रतिनिधी) :- साप्ताहिक सोलापूर क्रांती'चे संपादक-मिलिंद नाना प्रक्षाळे व सोलापूर 24 न्यूज चॅनलचे संपादक गणेश भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद बागेत वाढदिवस मोठ्या उत्सवात सादर करण्यात आला.
यावेळी सत्कार करताना तिसरी आंख मानवाधिकार अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे तसेच आर पी आय गवई गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जकप्पा कांबळे शिव- निर्णयचे संपादक-अनिल शिराळकर व श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धराम नंदरगी व भाजप युवा कामगार मोर्चाचे नितीन करजोळे,
सारां न्यूज संपादक-राम हुंडारे, दैनिक जय हो चे संपादक- विजयकुमार उघडे, फुले वादचे संपादक-अशोक ढोणे साप्ताहिक संघर्ष यात्रीचे संपादक-दशरथजी काळे, कायदा दणका-संपादक - नितीन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते नागेश पासकंटी पत्रकार लतीफ नदाफ, मुस्ताक भाई शेतसंदी अस्लम नदाफ, सुरज रजपूत, भारत केदार, कृती पत्रकार समित चे अध्यक्ष-अब्दुल पठाण, रणनिती टाईम्स न्यूजचे संपादक-इनुस आतार, लोक प्रहार न्यूज चैनलचे संपादक-इरफान मंगलगिरी,रजाक मालकमुजावर,शकील मुंडेवाडी, मुनाफ कुरेशी,रवी बनसोडे,नरेन कांबळे, संजय रणदिवे,बाळासाहेब मसलखांब, निलेश मस्के, सौरभ माने, काना कांबळे,गौतम माने,प्रशांत दिलपाक यावेळी विविध क्षेत्रातील पत्रकार बांधव व माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन शुभेच्छाच्या वर्षाव करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment