Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, June 17, 2025

TV 9 मराठी चे पत्रकार सागर सुरवसे यांचा 38 वा वाढदिवस उत्साहात साजरा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

TV 9 मराठी चे पत्रकार सागर सुरवसे यांचा 38 वा वाढदिवस उत्साहात साजरा.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- टीव्ही 9 मराठीचे सोलापूर प्रतिनिधी/पत्रकार सागर'जी सुरवसे यांचा 38 व्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद बागेत वाढदिवस मोठ्या उत्सवात सादर करण्यात आला. यावेळी सत्कार करताना तिसरी आंख मानवाधिकार अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे तसेच युवा भिमसेना संस्थापक अध्यक्ष-राजाभाऊ डोलारे, व दैनिक शिव-निर्णयचे संपादक-अनिल शिराळकर व भाजप युवा कामगार मोर्चाचे नितीन करजोळे, 



सारां न्यूजचे संपादक-रामा हुंडारे, कायद्याचा दणकाचे-संपादक - नितीन कांबळे,हिस्टोरीचे संपादक-रामा गायकवाड,अंतिम न्यायचे- पत्रकार-अकबर भाई शेख, जय हो चे संपादक विजयकुमार उघडे,सोलापूर राज संघर्षचे संपादक- लतीप भाई नदाफ सोलापूर क्रांतीचे संपादक-मिलिंद नाना प्रक्षाळे, सोलापूर नगरी न्यूज चैनलचे-संपादक-गिरमल गुरव,सोलापूर मेट्रो साप्ताहिक व चैनलचे संपादक- विकास कस्तुरे,सोलापूर 24 न्यूज चैनलचे संपादक-गणेश भालेराव,सोलापूर



 साक्षीदारचे संपादक- असलम नदाफ,साजिद मकानदार,सुरज रजपूत,नरेन कांबळे, सादिक सौदागर,काँग्रेस विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष-चैतन्य घोडके तसेच यावेळी विविध क्षेत्रातील पत्रकार बांधव व माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment