Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, June 30, 2025

शिवसेना दिवा विभाग आणि धर्मवीर मित्र मंडळ आयोजित श्री.गणेश मूर्ती प्रदर्शन व विक्री केंद्र 2025



सारा न्यूज नेटवर्क - 

शिवसेना दिवा विभाग आणि धर्मवीर मित्र मंडळ आयोजित श्री.गणेश मूर्ती प्रदर्शन व विक्री केंद्र 2025

दिवा (प्रतिनिधी) :- रविवार दिनांक 29/06/2025 रोजी,ठाणे जिल्हा,दिवा येथील सिध्दिविनायक गेट समोरील,बिकानेर हाॅटेल शेजारी *मा.नगर सेविका,सौ.दिपालीताई भगत* यांच्या हस्ते उपरोक्त केंद्राचे *'रिबन'* कापुन तर *मा.उमेश अशोक भगत साहेब*(शिवसेना,विभागप्रमुख दिवा पूर्व) यांच्या हस्ते *'नारळ वाढऊन* *'श्री.गणेश मूर्ती प्रदर्शन व विक्री केंद्र'* सर्व *श्री गणेश* भक्तासांठी खुले केले.


प्रसंगी मा.नगर सेविका,सौ.दिपालीताई भगत आणि मा.उमेश अशोक भगत साहेब (शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांच्या शाखेचे शिलेदार सूर्यकांत आ.कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख) तसेच विविध वार्डतील शिवसेना शाखाप्रमुख, अनिल मोरे,संतोष पेंढारी,सतिश निकम आणि उपशाखाप्रमुख नरेंद्र पाटील, 


आणि कार्यालीन व्यवस्थापक,सागर पवार, सौ.सेजलताई चिंदरकर,जेष्ठ शिवसैनिक दत्ताराम कासार (बाबा) तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक,गणेश साहू,मनोहर पाटील,प्रतीक आयरे,विनायक माटले,आर्थव सावंत इत्यादि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment