Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, June 30, 2025

भीमशक्ती संघटनेचे वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर क्रिशन समाजाबाबत बेताल व्यक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचे निषेधार्थ जोरदार निदर्शने..


सारा न्यूज नेटवर्क - 

भीमशक्ती संघटनेचे वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर क्रिशन समाजाबाबत बेताल व्यक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचे निषेधार्थ जोरदार निदर्शने.. 


 सांगली (प्रतिनिधी) :- लोकनेते माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे प्रणित भीमशक्ती संघटनेचे वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर क्रिशन समाजाबाबत बेताल व्यक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचे निषेधार्थ जोरदार निदर्शने करून पडळकर याचे विधानसभा प्रतितिनिधित्व तात्काळ रद्द करावे या मागणीचे निवेदन सांगली उप जिल्हाधिकारी यांना भीमशक्ती संघटनेचे वतीने देणेत आले. यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे महाराष्ट्र संपर्कप्रमुख एन के कांबळे प. महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे प्रदेश उपाध्यक्ष राम मधाळे मुंबई उपाध्यक्ष हरीश सातपुते बाळासाहेब भंडारे सिद्धार्थ माने प. महाराष्ट्र संपर्कप्रमुख शशी कांबळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील जावळे सोलापूर शहर अध्यक्ष उमेश सुरते सांगली जी प माजी सभापती सदाशिव खाडे संजय कांबळे यांचे सह भीमशक्तीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते 🌹

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment