सारा न्यूज नेटवर्क -
राजीव अंबादास शिंदे यांचा ५१ वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
पुणे (प्रतिनिधी) :- दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष अंबादास शिंदे यांचे सुपुत्र राजीव अंबादास शिंदे यांचा ५१ वाढदिवस घरच्या घरी साधेपणाने साजरा करण्यात आला.
त्यांच्या वाढदिवसाला मोठे स्वरूप देऊ नये अशी मुलाची इच्छा असल्याने वाढदिवस आहे असे जाहीरपणे सांगितले नाही.
राजीव अंबादास शिंदे यांनी ८ पदविका विविध विषयात प्राप्त केले आहेत. त्यांचे लेखन व साहित्य जग प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या लेखनाला मान्यता मिळाली आहे तरी देखील तो प्रसिद्धी देऊ देत नाही एवढे ते नम्र व साधै आहेत.
खऱ्या अर्थाने वर्तनाने बुद्ध मार्गाने जगणारा आहे; जीवनाचे शाळेत सुद्धा तो श्रेष्ठ आहे याचा आम्हाला आनंद होतोय असे अंबादास शिंदे यांनी सांगितले.
त्याची पत्नी विजयालक्ष्मी व मुलगी स्वरनिमाराजे सुद्धा बौद्ध धम्म उपासक आहेत त्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत
- अंबादास सैदु शिंदे
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment