सारा न्यूज नेटवर्क
महिलेस मारहाण कारणाऱ्या नराधमांवर मोकोका लावा भीम शक्तीची मागणी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर उंबरे या. ठिकाणी एका दलित महिलेस. आहे. अमानुध पणे मारहाण करून तिला लैगिक सुखाची. मागणी. कणाऱ्या हरिदास. भोसले. याच्यावर. मोकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधीकारी श्री बनसोडे यांना दिलेल्या. निवेदन च्या माध्यमातून मागणी करण्यात आली दलित महिलेस. अमानुश मारहाण करणारे जातीयवादी लोक. अतिश निर्दयी पणाने भररस्त्यावर. हातमध्ये. काटी घेऊन तिला मारहाण. करणारे दृश्य सर्व समाज माद्यमावर प्रसारित झाले. आहे यावरून या. महायुती च्या सरकारच्या काळात. अन्याय अत्याचारच्या घटना रोज. घडत आहेत. जातीयवादी. लोकांना या शासनाचे बळ. अश्या लोकांना मिळत आहे तेव्हा. या शासनाच्या काळा मध्ये दलित व अल्पसंखक लोक सुरक्षित नाहीत अश्या. गुन्हेगार लोकांना मोकोका लावल्यास. कुठे तरी आळा. बसेल नाहीतर. रोज असे अन्याय. होत राहील त्यामुळे सरकारने असे कृत्य करणाऱ्या. लोकांवर मोकोका. लावण्याची मागणी. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या वेळी राजाभाऊ कदम मेजर सुखदेव साबळे. सलीम मुल्ला. विक्रम वाघमारे के म कांबळे म नोज लोंढे व तुपलवांडे प्रमिला ज्योती गायकवाड मुमताज तोबोळी आदी प्रमुख. पदाधिकारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment