Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 7, 2025

अखिल भारतीय मराठी नाटय परिषद २०२५ चा सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कार संतोष लिंबोरे (पाटील) यांना जाहीर.



सारा न्यूज नेटवर्क - 

अखिल भारतीय मराठी नाटय परिषद २०२५ चा सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कार संतोष लिंबोरे (पाटील) यांना जाहीर.


मुंबई (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेतर्फे २०२५ चा सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कार लावणी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके आबा श्री. संतोष लिंबोरे (पाटील) यांना जाहीर.

 श्री.संतोष लिंबोरे पाटील (आबा)

नामवंत निवेदक

अभिनेता / निर्माता

संस्थापक / अध्यक्ष - लावणी कलावंत महासंघ

अध्यक्ष - स्वरसाक्षी प्रतिष्ठान



संतोष लिंबोरे कला,क्रीडा,शैक्षणिक,सामाजिक,राजकिय तसेच कॉर्पोरेट कार्यक्रमाचे ५ हजार पेक्षा जास्त प्रयोग निवेदनाचे केले आहेत.


अनेक पुरस्कार सोहळे स्वागत सोहळ्याचे उत्तम निवेदन.सोबत अनेक रंगमंचीय कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.


पथनाट्य,नाटक,मालिका,सिनेमा मध्ये भूमिका केल्या आहेत.  " मान वहिणींचा खेळ पैठणीचा " या कार्यक्रमाचे लाडके भावोजी म्हणून हजारो प्रयोग करत आहेत.

लोककलावंतासाठी शासन दरबारी प्रश्न मांडत असतात. कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment