सारा न्यूज नेटवर्क -
हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त, मनसे धारावी विधानसभेच्या वतीने धारावी कोळीवाडा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन..
मुंबई (प्रतिनिधी) :- मराठी ह्रदयसम्राट व हिंदुजननायक, आपल्या सर्वांचे लाडके मनसे पक्ष अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे १४ जून रोजी वाढदिवसा निमित्त, रविवार दिनांक १५ जून रोजी, सकाळी १० ते दुपारी ३ वा. पर्यंत मनसे धारावी विधानसभेच्या वतीने, धारावी होळी मैदानात धारावी कोळीवाडा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदात्याला छत्री भेटवस्तू म्हणून देण्यात येईल तरी पक्षाचे उप शहरप्रमुख - यशवंत किल्लेदार, मनवासे सरचिटणीस आरिफ भाई,विभागअध्यक्ष- rajesh सोनवणे, उपविभाग अध्यक्ष - विजय पोळ, शाखाअध्यक्ष -संदिप कदम (१८४), संदीप कवडे (१८३), सूर्यकांत भालेरावं (१८९), रमेश कुमार (१८८), महिला विभाग अध्यक्ष भरती कळंबे, उपविभाग अध्यक्ष - पोळ,व बोराडे शाखाअध्यक्ष - सुषमा त्रंबके, भक्ती तिखे, लक्समी मॅडम सुरेखा, भगत तसेच नितीन दिवेकर मनविसे विभागअध्यक्ष- जिगर मोरे,
प्रशान्त कारडे, प्रशान्त गायकवाड,अंज्जपा,अनिस भाई, प्रशांत शिकरे, युसूफ भाई, साकील भाई,उपशाखाअध्यक्ष, गटध्यक्ष तसेच धारावी विधानसभेतील इतर अंगीकृत चे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी झाला.
- कौशिक कोळी.
धारावी विधानसभा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment