सारा न्यूज नेटवर्क -
कोणापुरे चाळ नागरी आरोग्य वर्दीनी केंद्राकडून शालीय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..
------------
सोलापूर :- सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी Dr. राखी माने मॅडम यांच्या आदेशनुसार व आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी Dr. पल्लोलू वाय.एच. सर यांच्या मार्गदर्शना खाली आज दि. 8/9/2026 रोजी महानगरपालिका शाळा क्रमांक 25,कोणापुरे चाळ येथे शालीय आरोग्य तपासणी अंतर्गत इयत्ता 1ते 4थी व बालवाडी विध्यार्थी व शिक्षक व कर्मचारी 40 जणांची यांची आरोग्य तपासणी वैधकीय अधिकारी Dr. पल्लोलू सर यांनी करून आवश्यक ते औषध उपचार दिले आहे.
विध्यार्थी यांच्या नियमित वयक्तिक स्वच्छता व संतुलित पोषण, आहार, लसीकरण व परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी व पावसाळ्यात डासा मार्फत निर्माण होण्याऱ्या, malaria, डेंग्यू, व चिकुनगुनिया आजार रोकण्याबाबत वैधकीय मार्गदर्शन व समुपदेशन दिले आहेत.
सदर शिबिरात शिक्षक व कर्मचारी यांना ऍण्ड नष्ट बाबतीत व TB, व Leprosy रोगाबाब्बत hi माहिती देण्यात आहे.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मुख्यध्यापक मा.दत्तात्रय चोगुले, सौ.शिक्षक स्टाफ रंजना कराळे,संगीता चौधरी, सौ. नीलम शिंदे, शांता जाधव
आरोग केंद्र स्टाफ -
स्टाफ नर्स -शाफगुत्ता सिद्धिक्की,
MPW - मोईन शेख
आशा वर्कर
1) वैजयंती कांबळे
2) सोनाली गाडे
3) अश्विनी भालशंकर
आधी परिश्रम घेतले आहे.





No comments:
Post a Comment