Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, October 28, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने अंतर्गत मनपा शाळेत राष्ट्रीय जंत नाशक दिन साजरा.. 

------------

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्यान मंत्रालयाने* दिलेल्या *मार्गदर्शक सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या सक्षम नियोजन व मार्गदर्शनानुसार

सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने मँडम यांच्या आदेशान्वये ,व केंद्र प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलु सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 27 ऑक्टोबर 2026 रोजी  ..कोनापुरे चाळ  UHWC आयुष्यमान आरोग्य मंदिरअंतर्गत 



मनपा शाळेत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे महत्व ,व मानवी शरीरात वैयक्तिक अस्वच्छ ता ,व परिसरात अस्वच्छ ता,व दुषित मातीच्या संपर्क मध्ये आल्यामुळे नाकातोंडावाटे प्रवेश करून जंतुसंसर्ग उत्पन्न करतो. त्यामुळे बालकांना रक्तक्षय,कुपोषण,व अशक्तपणा सारखे लक्षणे दिसून येतात हे टाळण्यासाठी* *जंतनाशक गोळ्यांचा सेवन हे प्रतिबंधक उपाय अंतर्गत असल्याचे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी Dr.Pallolu  Y.H सर यांनी केले आहे.


GNM  Shafgufta Siddhiki  हिने विद्यार्थ्यांना Hand wash चे प्रात्यक्षिके करून दाखविले आहे या प्रसंगी शिक्षिका मा.सौ कराळे मँडम  MPW,- Moin* Shaikh *Attendant -  Sohel Aarab*,  सफाई कर्मचारी *सौ.सपना जाधव* उपस्थित होते. 

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना Tab Albendazole 400 mg चे गोळ्या वाटप करण्यात येऊन *सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतले आहे.

No comments:

Post a Comment