Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, May 21, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

"सारा न्यूज नेटवर्क" तालुका मावळ (पुणे) प्रतिनिधी पदी प्रदिप बाळासाहेब शिंदे यांची नियुक्ती.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेल्या तीन वर्षांपासून सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सारा न्यूज ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून सारा न्यूज नेटवर्कने सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रात आपला आगळा वेगळा वाचक त्याचबरोबर वेगळा ठसा उमटवला आहे. 

सारा न्यूज नेटवर्कच्या तालुका मावळ (पुणे) प्रतिनिधी पदी प्रदिप बाळासाहेब शिंदे यांची नियुक्ती केली असून त्यांचे मुख्य संपादक राम हुंडारे व पुणे जिल्हा प्रतिनिधी देवप्पा शिंदे व दत्ताभाऊ कदम, मावळ प्रतिनिधी ज्ञानदेव कदम, रमेश शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - डॉ.राम हुंडारे

No comments:

Post a Comment