सारा न्यूज नेटवर्क -
कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने मुंबई मंत्रालय सहाय्यक पदी निवडी बदल " आरोग्य सेवक मा. अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार संपन्न..
सोलापूर :- सोलापूर महानगरपालिका* *आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी Dr.* *राखी माने madam यांच्या मार्गदर्शन खाली* व *कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रचे प्रमुख* *वैधकीय अधिकारी Dr. योगेश पल्लोलू सर* यांच्या *आधीपथ्य खालील* कार्यरत *आरोग्य सेवक (MPW ) मा. अमित कांबळे यांनी* *महाराष्ट्र राज्य स्तरीय " महाराष्ट्र लोकसेवा आयोग* " *मुंबई* कडून घेतलेल्या *मुंबई मंत्रालयात सहायक पदी परीक्षेत* चांगल्या *गुणाने यश संपादन* केल्याबद्दल *दि 4/5/2026 रोजी स्थळ - कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्दीनी केंद्रात वैधकीय अधिकारी Dr. योगेश पल्लोलू सर* व *जनता संघर्ष न्युज चॅनेल solapur चे मुख्य संपादक व उत्कृष्ठ गायक मा. सिद्धार्थ भडकुंबे* यांच्या हस्ते *MPSC* पास *मा. अमित कांबळे* यांचा *फेटा बांधून, शाल व गुलाब फुल हार देऊन पेढे* वाटून *आरोग्य केंद्रात सत्कार* करण्यात आले आहे.
या प्रसंगी *प्रमुख वैधकीय अधिकारी Dr. पल्लोलू* *सर* म्हणाले की
*मा. अमित कांबळे यांनी कोनापुरे चाळ आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक पदाची जबाबदारी पार पाडत, जिद्द, चिकाटी, व अथक परिश्रम घेऊन MPSC परीक्षेत पास होऊन मुंबई मंत्रालयात सहायक पदी निवड होऊन नोकरीं मिळवून धाकवून शून्यातून विश्व निर्माण करण्याचे इतिहास घडवीला*. त्या बदल *मा. अमित कांबळे यांचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचलीस शुभेच्छा* दिले आहे.
या प्रसंगी *पत्रकार मा. सिद्धार्थ भडकुंबे व आरोग्य निरीक्षक मा. विठोबा सिंदीबंदी सर advocate मा. सुजित उडानशिव यांनी मनोगत वक्त करून शुभेच्छा दिले आहे*.
या प्रसंगी *मा. अमित कांबळे* यांनी केल्याला *सत्कार बदल मनोगत व्यक्त करताना म्हणाले की* *वैधकीय अधिकारी Dr. योगेश पल्लोलू सरांच्या मार्गदर्शन खाली काम करताना माझ्या परीक्षे साठी मनोबल वाढविल्यामुळं व योग्यच मार्गदर्शन व खंबीर साथ दिल्यामुळे मला परीक्षेत यश संपादन करताना ऊर्जा प्राप्त झाले आहे*. व सर्वांनी आज माझा सत्कार करून शुभेच्या दिल्याबद्दल आपले सर्वांचे *आभार* मानले आहे. या *प्रसंगी कोनापुरे चाळ आरोग्य केंद्रातील* *नर्सिंग स्टाफ मा आशियाबी शेख, मा. संगीता* *सावंत, व आशा आरोग्य सेविका*
*मा वैजयंती कांबळे, व चंद्रकला सोनावणे* यांनी
*गोल्डन कलर घड्याळ सप्रेम भेट दिले आहे*.
Sadar कार्यक्रम स
*MPW मोईन शेख, मा. सलमान शेख*, *मा. अबुबकर इंडिकर*, उपस्तित होते.
सदर कार्यक्रम *यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख वैधकीय* *अधिकारी Dr. योगेश* *पल्लोलू सर, GNM सौ आशयबी* *शेख, शिपाई* *मा. नागेश चंद्री* आदिनी परिश्रम घेतले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे



No comments:
Post a Comment