Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 20, 2025

महावितरण कार्यालय औद्योगिक वसाहत येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी..


 सारा न्यूज नेटवर्क - 

महावितरण कार्यालय औद्योगिक वसाहत येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची "३९५ वी" जयंती साजरी करण्यात आली. 


छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच महापुरुषांना अभिवादन करून महावितरण कार्यालयामध्ये शिवजयंती जयंती साजरा करण्यात आली. 


यावेळी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (१०२९) सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, धुळाप्पा टेळे, निलकंठ कांबळे, गुंडप्पा बनसोडे, प्रदीप मुलादे, अजीम सय्यद, मल्लिनाथ मुन्नोळी, नितीन कोळी, अयाज बेपारी, अपेक्षा बहादुरे, चंद्रकला शिंदे, हिना बागवान आदी जनमित्र, कर्मचारी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment