Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 20, 2025

समर्थ मित्रमंडळ कामशेत गावठाण बालमित्र मंडळाच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

समर्थ मित्रमंडळ कामशेत गावठाण बालमित्र मंडळाच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा...

कामशेत (प्रतिनिधी) :- बुधवार दिनांक. १९/०२/२०२५ रोजी समर्थ मित्रमंडळ कामशेत गावठाण मंडळाच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, संगित खुर्ची, लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आल्या. 

बक्षिसांसाठी आर्थिक योगदान उद्योजक श्री सुदेश लाड यांचे लाभले या कार्यकमाचे नियोजन प्रणित पवार, निकुंज लाड, नमन सिंग, निशान सोंडकर, आशिष यादव, विरोट जानराव, श्री वाळूंज, देवा वाळूंज यांच्या वतीने करण्यात आले. शिवजयंतीचे औचित्य साधून सेवानिवृत्त शिक्षक श्री गोविंद कदम सर यांचा सत्कार श्री सुदेश लाड यांच्या वतीने करण्यात आला  तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आले.नंतर सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.


सदर प्रसंगी.बक्षीस वाटप खालील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  

श्री. सुदेश लाड

श्री. निवृत्ती पवार

श्री. वैभव हजारे

श्री. सुनिल कदम

श्री. स्वप्नील भोकरे

श्री. सचिन शेडगे

श्री. दिनेश लाड

श्री. आकाश वीर

श्री. राम माने

श्री. मनोज लोंढे

श्री.अमोल कदम

श्री. राजू ढगे

श्री. महादेव लाड (काका)

श्री. रोहीत भोकरे

श्री. मनोज दौंडे

श्री. रोहण शिंदे

 कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

 कार्यक्रम उत्कृष्ट रीतीने पार पाडल्याबद्दल सर्व सदस्यांचे हार्दिक आभार मानले. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 





No comments:

Post a Comment