सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर;
शुक्रवार 28 फेब्रुवारीला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार वितरण...
ठाणे (प्रतिनिधी):- संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान,उल्हासनगर ठाणे या सामाजिक संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.
पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे अशी,
मा. मिराताई शिंदे (नारीरत्न गौरव पुरस्कार)
मा. हेमलताताई चौधरी (नारीरत्न गौरव पुरस्कार)
मा. छायाताई पगारे (नारीरत्न गौरव पुरस्कार)
मा. विजय घासे (समाजरत्न पुरस्कार)
मा. अशोक वसईकर (शिक्षणरत्न पुरस्कार)
मा. वसंतराव धाडवे (शिक्षण संस्था गुणवत्ता पुरस्कार)
मा. रविंद्र खैरे (युवा समाजसेवा पुरस्कार)
मा. डॉ. कुमार नेरकर (वैद्यकीय सेवा पुरस्कार)
मा. विद्या मारुती लोंढे उर्फ विक्कीगुरु (गौरी सावंत समाजसेवा पुरस्कार)
मा. यादवराव सावंत (आदर्श पत्रकार, दर्पणरत्न पुरस्कार)
मा. शिवाजी म्हसके (आदर्श पत्रकार, दर्पणरत्न पुरस्कार)
मा. राम हुंडारे (आदर्श पत्रकार, दर्पणरत्न पुरस्कार)
मा.प्रा.प्रविण माळवे (विद्यारत्न पुरस्कार)
मा. सुरेश शिरसाट (उद्योगभूषण पुरस्कार)
मा. तुषार म्हस्के (युवा समाजसेवा पुरस्कार)
मा. संजय बनसोडे (कुशल संघटक पुरस्कार)
मा. नरेश सावंत (शिक्षकरत्न पुरस्कार)
मा. विजय धस (शिक्षणरत्न पुरस्कार)
मा. सुरेश मोरे (शिक्षणरत्न पुरस्कार)
मा. शिवलिंग सोनावणे (कृषीरत्न पुरस्कार)
मा. बाळासाहेब सुरवसे (समाजसेवा पुरस्कार)
मा. शिवाजी लहाने (उद्योगभूषण पुरस्कार)
मा. आतिष थोरात (युवाभूषण पुरस्कार)
विजय वसईकर (समाजसेवा पुरस्कार)
मा.प्रकाश सो. जाधव (समाजवैभव पुरस्कार)
मा. आकाश सोनवणे (युवा समाजसेवा पुरस्कार)
मा. मयूर लहाने (युवा समाजसेवा पुरस्कार)
मा. समाधान वसईकर (समाजसेवा पुरस्कार)
मा. रमेश कदम (समाजसेवा पुरस्कार)
मा. ज्ञानदेव कदम (आदर्श कामगारनेता पुरस्कार)
मा. दिपक खोपकर (समाजसेवा पुरस्कार)
मा. देवेंद्र कोळी (उद्योगभूषण पुरस्कार)
मा. सुनिल वाघ (कलारत्न पुरस्कार)
मा. गजेंद्र आहिरे (समाजसेवा पुरस्कार)
मा. रमाकांत बागले (समाजसेवा पुरस्कार)
मा. रमेश शिवदास (जीवनगौरव पुरस्कार)
मा. नरेंद्र सोनवणे (समाजसेवा पुरस्कार)
मा. नंदा गायकवाड (जीवनगौरव पुरस्कार)
मा. संतोष गायकवाड (समाजसेवा पुरस्कार)
मा. रमेश गायकवाड (कामगार श्रमरत्न पुरस्कार)
मा. अविनाश भाग्यवंत (आरोग्यसेवक पुरस्कार)
मा.राजू वाळंज (युवाभूषण पुरस्कार)
मा. गजानन गवळी (समाजसेवा पुरस्कार)
मा. बंटी सुकेजा (युवाभूषण पुरस्कार)
मा. अमोल वाघमारे (कृषीरत्न पुरस्कार)
मा. प्रदीप घागरे (समाजसेवा पुरस्कार)
मा. केरबा मारुती कसारे (समाजसेवा पुरस्कार)
यांची निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 28 फ्रेब्रुवारी रोजी खासदार श्रीकांत शिंदे व उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत संत रविदास महाराज चौक, खेपाणी उल्हासनगर,जिल्हा ठाणे येथे होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोंरे यांनी दिली.
या पुरस्कार समारंभाप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष गजानंद लिंबोंरे, प्रदेश अध्यक्ष पितांबर शिंदे, निमंत्रक अशोक वसईकर, दिनेश माने यांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment