सारा न्यूज नेटवर्क -
राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी केली युवतींच्या समस्यांची पाहणी व युवतींच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर..
सोलापूर (प्रतिनिधी) :- पुणे स्वारगेट येथे घडलेल्या घटना बसेस मध्ये महिलांवर गैर गोष्टी करण्यात आल्या तर सोलापूरच्या ठिकाणी सुद्धा असेच बसेस पडलेले आहेत.बुरला कॉलेजच्या समोर परिसर असलेल्या ठिकाणी कित्येक वर्षांपासून पडलेले बसेस आहेत.
आणि त्या ठिकाणी काही वेगळ्याच गोष्टी होऊ नयेत यासाठी अगोदरच ॲक्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण दीदी माशाळकर यांनी कॉलेज च्या मुलींचे समस्या ऐकले आणि त्या ठिकाणी वेगळेच काही गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रशासनाला विनंती केली की लवकरात लवकर भुर्ला कॉलेजच्या समोरचे बसेसची व्यवस्था व स्वच्छता केली पाहिजे अन्यथा आम्ही ॲक्शन किंवा कॉलेजच्या सर्व मुलींना घेऊन आंदोलन करू या मुली सुरक्षित नाहीयेत असे किरण दीदी माशाळकर यांनी सांगितले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment