सारा न्यूज नेटवर्क -
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या ब्रँड लताताई आगळे, सारिकाताई चुंगे, व्रुंदावनीताई गवळी, आणी निर्मलाताई सुरवसे यांच्या कार्यस माझा सॅल्युट - प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष
धाराशिव (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अवैध दारु विरोधी विभाग महीला अध्यक्षा "लताताई आगळे "ह्या धाराशिव जिल्ह्य़ातील आहेत, गेली 12 वर्ष त्या सक्रिय संघटनेत कार्य करतात, 12 वेळेस आंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला,त्या आहेत संघटनेच्या "ब्रँड "
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या धाराशिव जिल्हाध्यक्षा "सारीका ताई चुंगे" यांनी संघटनेच्या आंदोलनात दोन वेळेस आंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला,त्या प्रत्येक आंदोलनात सक्रीय आसतात,त्याआहेत संघटनेच्या" ब्रँड"*
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षा "निर्मला ताई सुरवसे "ह्या अत्यंत गरीब आहे, त्या मजुरी करून जिवन जगतात, प्रत्येक आंदोलन त्या सक्रिय आसतात, घरातील धान्य विकुन त्या संघटना चालवितात त्या आहेत संघटनेच्या ब्रँड
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा व्रुंदावणी ताई गवळी ह्या गेल्या 12 वर्षा पासुन संघटनेत सक्रिय आहेत, महाराष्ट्र राज्यातील सर्व बैठका, मेळावे मोर्चात त्या सहभागी आसतात, भादा पोलीस ठाण्यावरील मोर्चात त्यांनी डोक्यावर टोपली घेऊन, टोपलीत, दारु, पैसे, आणी कोंबडी 6 किलोमीटर पाई चालत पोलीसांना भेट दिली त्या आहेत संघटनेच्या ब्रँड
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीत कार्य करणारे महाराष्ट्रातील माझे सर्व मुले आणी मुलींनी तुमच्या कार्यामुळेच माझी ओळख बनली आहे,माझ्या तुम्ही नसुन तुमच्या मुळे मी आहे ,तुम्ही कार्य करतात म्हणून माझी "किंमत", "मान","दर्जा" वाढला आहे,आणी लताताई आगळे, व्रुंदावनी ताई गवळी, सारीका ताई चुंगे आणी निर्मला ताई सुरवसे ह्या संघटनेच्या "ब्रँड "आहेत यांच्या कार्या मुळेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन चे नाव वाढले आहे
आणी एक विशेष बाब म्हणजे, लताताई, सारीका ताई, व्रुंदावनी ताई, निर्मला ताई यांनी कधीच पुरस्कार घेतला नाही, त्या म्हणतात जेंव्हा आम्ही आंदोलन करुन लोकांचे प्रश्न सोडवितो तोच आमचा पुरस्कार आहे,ज्यांचे प्रश आंदोलनातुन सुटले त्या व्यत्तीच्या डोळ्यातला आनंद हेच आमचे "नोबल पुरस्कार"आहे,पुनश्च या आपल्या "ब्रँड"लताताई, सारीका ताई चुंगे, व्रुंदावनी ताई आणी निर्मला ताई च्या कार्यास माझा सॅल्युट. प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन
आणी एक विशेष ह्या माझ्या ताई कधीच सत्कारा साठी रुसत नाहीत, हा आसतो खरा "ब्रँड यांना, शाल, हार, तुरे, स्टेज याची कुठलीच अपेक्षा न करता संघटनेच्या कामाला त्या म्हत्व देतात, हा आसतो खराखुरा जिवंत "ब्रँड "यालाच "ब्रँड "म्हणतात ,आणी माझ्या मुली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ला "आई म्हणतात त्या कधीच वाद घालीत नाहीत, जे तोतया आसतात तेच वाद घालतात, आणी माझे मुले आणी मुली म्हणतात आम्हास बाप बदलण्याची सवय नाही म्हणूनच मला या *ब्रँड "वर गर्व आहे, मी या "ब्रँड "मुळे घमंड करतो. - प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment