Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 5, 2025

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार निशांत बुरुटे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. 💐

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार निशांत बुरुटे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. 💐


या संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य चे प्रदेश युवक अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे सांगली जिल्हा प्रतिनिधी निशांत बुरुटे यांनी, 

जत (सांगली) शहर व जिल्ह्यातील गरीब,पीडित,वंचित नागरिकांच्या प्रत्येक विषयावर शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता आंदोलन उपोषण निवेदनच्या माध्यमातून निशांत बुरुटे हे संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करत असतात. अनेक सामाजिक उपक्रम च्या माध्यमातून गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम ते संघटनेच्या माध्यमातून करत आहेत.




पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून जत (सांगली) शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून समाजातील घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटना निरपेक्ष निर्भीड व परखड पणे सारा न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून पत्रकार निशांत बुरुटे यांनी जनतेसमोर मांडून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त व अडचणीत असलेल्या  रंजलेल्या गांजलेल्या शोषित समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात पोटतिडकीने मांडून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार व मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या विकासासाठी आपली ताकत लेखनी झिजवली असून सांगली जिल्ह्य़ातील जनतेच्या व्यथा वेदना व अडचणी ची अचूक माहिती घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न पत्रकार निशांत बुरुटे यांनी संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन च्या माध्यमातून केला आहे. 

पत्रकार निशांत बुरुटे असेच सातत्याने कार्य आपण करत राहावे ही देवाचरणी प्रार्थना करतो आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐


शुभेच्छुक -- 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे, सहसंपादक - मनोज देवकर 

प्रतिनिधी (महाराष्ट्र राज्य) -

दत्ताभाऊ कदम, देवप्पा शिंदे,

 ज्ञानदेव कदम, रमेश शिंदे,

 प्रा.विलास धस, गजानंद लिंबोरे,

 प्रशांत भोसले, विनायक रणदिवे,

 राहुल जाधव 


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment