Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, March 7, 2025

चर्मकार संघर्ष योद्धा दत्ताभाऊ कदम ; महाराष्ट्र पोलीस न्यूज २४/live कडून समाजभूषण पुरस्कारने सन्मानित...


 सारा न्यूज नेटवर्क - 

चर्मकार संघर्ष योद्धा दत्ताभाऊ कदम ;

 महाराष्ट्र पोलीस न्यूज २४/live कडून समाजभूषण पुरस्कारने सन्मानित... 

लोणावळा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीस न्यूज २४. लाईव्ह, द्वितीय वर्धापन दिनानिमित्त,संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, चर्मकार योद्धा, मा. श्री. दत्ताभाऊ आत्माराम कदम  यांची समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल आज दि. ०६/०३/२०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस न्यूज २४. लाईव्ह संपादिका स्मिता बाबरे, व संपादक श्री. रमेश मामा गणगे यांच्या हस्ते समाज भुषण पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 




   चर्मकार संघर्ष योद्धा..! 

 हा केवळ एक पुरस्कार नव्हे, तर एका संघर्षशील सामाजिक जीवनाचा सन्मान आहे. आपल्या समाजातील बंचित, दुर्लक्षित आणि शोषित घटकांना न्याय मिळावा, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जावी आणि संविधानाच्या चौकटीत राहून परिवर्तन घडवावे, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. संघर्षाचा प्रवास अन्यायाविरोधातील ठाम भूमिका समाजात अंधश्रद्धा, विषमता, जातीभेद, अन्याय, शोषण यांसारख्या समस्या सुटणान्या नाहीत, तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो व त्या समस्या सोडवाव्या लागतात. हा संघर्ष दत्ताभाऊ कदम सारखा योद्धा करत असतो.

आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन..!


शुभेच्छुक -- 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे, सहसंपादक - मनोज देवकर 

प्रतिनिधी (महाराष्ट्र राज्य) -

दत्ताभाऊ कदम, देवप्पा शिंदे,

 ज्ञानदेव कदम, रमेश शिंदे,

 प्रा.विलास धस, गजानंद लिंबोरे,

 प्रशांत भोसले, विनायक रणदिवे,

 राहुल जाधव 


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे






No comments:

Post a Comment