Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 5, 2025

शिवभक्त बेडर कन्नप्पा भव्य मिरवणूक वाजत गाजत उत्साहात काढण्यात आली..


 सारा न्यूज नेटवर्क - 

🚩 शिवभक्त बेडर कन्नप्पा भव्य मिरवणूक वाजत गाजत उत्साहात काढण्यात आली..

 🚩 B.K ग्रुप बेडर गल्ली, अक्कलकोट

अक्कलकोट (प्रतिनिधी):- बेडर समाजाचे श्रद्धास्थान दैवत असलेले शिवभक्त बेडर कन्नप्पा मिरवणूक दिनांक -3/3/2025  सोमवार रोजी अक्कलकोट शहरातून प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. 


यावेळी प्रमुख उपस्थित - 

मिलन (दादा )कल्याणशेट्टी , 

श्री अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल राजे भोसले , 

सोलापूरचे बेडर समाजाचे युवा नेता (खड्डा तालीम) आकाश भाऊ कामाटी , 

अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टोकणे साहेब ,    


सोलापूर भाजप जिल्हा अल्पसंख्या अध्यक्ष ननू कोरबू , सोलापूर लष्कर विभाग युवा नेता अमोल भोसले, जरूर झंपले , जय मल्हार क्रांती संघटना सोलापूर शहर अध्यक्ष सिद्धू नाईकवाडी ( हत्तुर) बेडर समाजाचे पंच कमिटी अक्कलकोट -शिवाजी माने , नागनाथ गुंजले , लक्ष्मण मिनगले, लक्ष्मण झंपले , दत्ता माने , भीमा मलवे सोलापूर जिल्हा अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना हनुमंत घोसले , महादेव अनगले , चट्टप्पा मिनगले , भीमा मिनगले, धर्मा गुंजले लखन झंपले , गोटू मलवे, प्रशांत कानडे, पिंटू मिनगले , शेखर गुंजले ,अक्कलकोटचे युव नेता शिवा मलवे, बसवराज घो घोसले, खाजप्पा झंपले, राहुल माने, पवन अनगले, छोटू मलवे, लकी कुरले, खाजप्पा माने, प्रशांत कुरले  उत्सव अध्यक्ष-समर्थ प्रकाश मलवे  मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment