सारा न्यूज नेटवर्क -
संतोषदादा गायकवाड यांचा सत्कार संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) :- जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर अध्यक्ष संतोष दादा गायकवाड यांना संत रविदास महाराज राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रधान झाल्याने
![]() |
त्यांचा संपर्क कार्यालय जिल्हा परिषद येथे त्यांचा मित्रपरिवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरकारी वकील अँड गिरीशजी सरवदे GK संस्था कार्याध्यक्ष सुरज आखाडे जीके संस्था सदस्य मनीष व्हटकर जीके संस्था सदस्य महेश उबरगीकर आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment