Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 26, 2025

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप ;


सारा न्यूज नेटवर्क - 

 संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप ;

प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली ता.कणकवली येथे क्षय रोग दिन साजरा.. 

कणकवली(प्रतिनिधी) :- संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुबाई महाराष्ट्र ही संस्था गेली सात वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा साहित महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये समाजिक.शिक्षणिक.कला क्रीडा या बरोबर आरोग्याचे उपक्रम राबवत असून कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे क्षय रोग दिन साजरा करण्यात आला. 



यावेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला संस्थेचे राज्याध्यक्ष श्री.संजयजी कदम साहेब यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली,

या वेळी जागतिक क्षय रोग दिनाचे औचित्त साधून संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने कळसुली विभागातीन  क्षय रोग रुग्णांना फूड बास्केट चे किट देण्यात आले,व या रुग्णांना याही पुढे जर कोणतीही औषध किव्हा उपचारा दरम्यान गरज वाटली तर सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येईल असे राज्याध्यक्ष श्री.संजय कदम यांनी सांगितले,


या वेळी संस्थेचे राज्य उपाध्यक्ष श्री.पढरी जाधव.राज्य सचिव श्री.प्रसाद मसुरकर.राज्य खजिनदार श्री.रवींद्र पावसकर.उन्नती मंडळ कणकवलीचे तालुका अध्यक्ष श्री.महेंद्र चव्हाण.युवा संकल्प प्रतिष्टांचे अध्यक्ष श्री.अनंत जाधव.समाज सेवक श्री.मधुकर चव्हाण,डॉ.स्नेहल परब.डॉ.मोरेश्वर ढाके.तालुका कार्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जयदीप वावलीये.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुळीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते,

या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक श्री.महेंद्र कदम यांनी केले,

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment