Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 8, 2025

सारा न्यूज नेटवर्क पुणे शहर प्रतिनिधी प्रशांत भोसले, विनायक रणदिवे यांना ओळखपत्र नियुक्ती पत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार..

 


सारा न्यूज नेटवर्क -  

सारा न्यूज नेटवर्क पुणे शहर प्रतिनिधी प्रशांत भोसले, विनायक रणदिवे यांना ओळखपत्र नियुक्ती पत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार.. 

सोलापूर (प्रतिनिधी ) :- गेल्या दोन वर्षापासून सारा न्यूज नेटवर्क ने सोलापूर पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन समाजातील वंचित पीडित घटकासाठी प्रशासन दरबारात आपल्या पोर्टल च्या माध्यमातून आवाज उठवला असून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सारा न्यूज नेटवर्क नेहमीच आपली रोकठोक भूमिका बजावली आहे. 

 सारा न्यूज नेटवर्क पुणे शहर प्रतिनिधी म्हणून प्रशांत भोसले व विनायक रणदिवे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून, 




 प्रशांत भोसले यांचा सत्कार संपन्न :

सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते प्रशांत भोसले यांचा सारा न्यूज नेटवर्क चे ओळख पत्र नियुक्ती पत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 




विनायक रणदिवे यांचा सत्कार संपन्न :

सारा न्यूजचे पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यालयीन प्रमुख देवप्पा शिंदे यांच्या हस्ते विनायक भोसले यांचा सारा न्यूज नेटवर्क चे ओळख पत्र नियुक्ती पत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे







No comments:

Post a Comment