सारा न्यूज नेटवर्क -
70 फुट रोड येथील कायमस्वरूपी सिग्नल सुरु करावी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- 70 फुट रोड येथे नेहमी खूप वरदळ व ट्रॉफिक असते, त्याचप्रमाणे गाड्या, टू व्हिलर, फोर व्हिलर, रिक्षावाले भरधाव वेगाने येत असतात, यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत आणी या रस्त्यावरूनू कॉलेजला जाणारे विद्यार्थी, महिला यंत्रमाग कामगारांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे या रस्त्यावरूनच MIDC इंडस्ट्रीज एरीयाकडे, गोदूताई घरकूल कडे,वालचंद कॉलेज कडे, कुमठा नाका कडे, गेंट्याल चौकाकडे, जाण्यासाठी 70 फूट रोड एकमेव रस्ता आाहे. या रस्त्यावर आतापर्यंत अपघात अनेक जण मृत्युमुखी पडले विशेष म्हणजे 70 फूट रोड येथे सिग्नल यंत्रणा सर्व व्यवस्था आहे तरी सिग्नल चालू ठेवण्यात येत नाही
तरी आपणास विनती निवेदन आहे की, 70 फुट रोड येथील सिग्नल कायमस्वरूपी चालू करावे हि नम्र विनेतो. टिप:70 फूट रोड येथे सिग्नलची सर्व यंत्रणा आहे परंतु सिग्नल चालू करण्यात येत नाही या .ठिकाणी ट्रॉफिक पोलीस असतात परंतू सिग्नल चालू करत नाहीत, कृपया याची गंभीरपणे नोंद घेऊ 70 फूट रोड येथील कायम स्वरूपी सिग्नल चालू करावी हि नम्र विनंती. यावेळी निरंजन बोध्दूल, पुरुषोत्तम बोगा, व्यंकटेश बोध्दूल उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment