Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, July 11, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

विलास भाऊलाल भोळे यांना कॅबिनेट मंत्री संजयजी सावकारे साहेब यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित.... 

 उल्हासनगर (प्रतिनिधी) :- समाजासाठी उल्लेखनीय कार्य बद्दल विलास भाऊलाल भोळे यांना कॅबिनेट मंत्री नामदार मा.संजयजी सावकारे साहेब यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेभारतीय समाज उन्नती मंडळ उल्हासनगर -४ महाराष्ट्र शासन संत रविदास पुरस्कार प्राप्त या मंडळच्या ३१ वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात सत्कारमूर्ती मा नामदार श्री संजयजी सावकारे साहेब (कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री भंडारा) यांना  समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले 

तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गुणवंत विद्यार्थी सत्कार, ज्येष्ठ नागरिक सन्मान, पन्नास वर्षे पूर्ण दाम्पत्यांचा सत्कार, सेवानिवृत्त यांचा सत्कार 

तसेच उच्च विद्याविभूषित तरूण तरूणीणा सन्मानित

करण्यात आले 

या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर.आमदार मा कुमार आयलानी,आमदार सौ सुलभाताई ग.गायकवाड , युनियन अध्यक्ष श्री दिलीप थोरात.मंत्री महोदय यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले 

कार्यक्रमाचे आयोजन पी डी काकडे, दऱ्ताञय सावकारे, उषाताई वानखेडे, जगदीश खैरनार, किशोर काकडे, एकनाथ गव्हाळे, हरिश्चंद्र सोनावणे, किरण काकडे, आप्पा वानखेडे, विलास भाऊलाल भोळे, प्रकाश सावकारे, वासुदेव वाडे, ज्ञानदेव काकडे, संजय डोळे, नितीन तायडे, काशिनाथ भारुडे, सुनिता वानखेडे, वत्सलाबाई निंभोरे, स्मिता चिमंणकर यांनी यशस्वी आयोजन केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment