सारा न्यूज नेटवर्क -
पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांच्या कडुन सोमपा सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलु वाय.एच यांना "च्यामारी "पुस्तक सप्रेम भेट...
""""""""""""""""""""""""""
सोलापूर पोलीस आयुक्तलयात crime Branch चे पोलीस माजी उपायुक्त तथा नवनिर्वाचित SRPF (राज्य राखीव पोलीस दल) चे पोलीस उपायुक्त तथा समुपदेशक व डॉ. वसंत दादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल काँलेज सांगली चे माझे college mate "डॉ. दिपाली काळे मँडम यांचा पोलीस उपायुक्त म्हणून प्रदीर्घ सेवेनंतर त्यांची बदली सोलापूर येथे SRPF येथे झाल्या ने त्यांना निरोप व शुभेच्छा देताना याप्रसंगी माझी सोलापूर महानगरपालिका CiVil नागरिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदी नियुक्ती झाल्यामुळे मला त्यांचे पती उत्तम लेखक ,मराठी,चित्रपट दिग्दर्शक, व अभिनेता माझे मित्र डॉ. प्रमोद काळे लिखित "च्यामारी "पुस्तक सप्रेम भेट देऊन रुग्ण सेवेसाठी शुभेच्छा दिले आहे
तसेच crime Branch साठी नवीन पोलीस उपायुक्त म्हणून अश्विनी पाटील मँडम रूजु झाल्याने पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment