Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 16, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

उल्हासनगर महानगरपालिका ॲक्शन मोडवर..! 

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने कठोर निर्णय घेत आहे.


उल्हासनगर (प्रतिनिधी) :- शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने उल्हासनगर महानगरपालिका एक कठोर निर्णय घेत आहे.


ही मोहीम मा. उपायुक्त (आरोग्य) श्रीमती विशाखा मोटघरे यांच्या नेतृत्वाखाली राबवली जात असून, शहरातील चारही झोनमध्ये स्वच्छता निरीक्षक व ग्रीन मार्शल पथक सतत निरीक्षण करत आहेत.


डस्टबिन वापरा, कचरा जागच्या जागीच टाका आणि प्लास्टिकला 'नाही' म्हणूया...

आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ व ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment