Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 1, 2025

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

कृषी दिनानिमित्त दक्षिण तालुका कृषी कार्यालयात वृक्षारोपण.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- दक्षिण तालुका कृषी कार्यालय आरटीओ परिसर सोलापूर परिसरात वृक्षारोपण आयोजन करण्यात आले इको नेचर क्लब व रोटरी क्लब सोलापूर ईस्ट  माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांस समवेत वृक्ष लागवड करताना दक्षिण तालुका कृषी अधिकारी श्री मुळे सर, श्री. व्ही. ए गव्हाणे (सहायक अधीक्षक )

श्रीमती. आर. ए. पवार (वरिष्ठ लिपिक )

श्रीमती जे. एस. लिगाडे (कनिष्ठ लिपिक )

सर्व अधिकारी, कर्मचारी तालुका कृषि अधिकारी दक्षिण सोलापूर. पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर,रोटरी क्लबचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण, लोकमंगल पतसंस्थेचे शाखाधिकारी सौ.मीनाक्षी तेली व उपस्थित पर्यावरण प्रेमी हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.

कृषी विभाग यांनी संवर्धनाची जबाबदारी घेत झाडाच्या सुरक्षेसाठी तारेचे कंपाउंड ही व्यवस्था केलेली आहे. मा. मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक हरितक्रांतीचे प्रणेते ओळखले जाणारे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.सर्व देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment