सारा न्यूज नेटवर्क -
शिक्षणासाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मंद्रुप गावात 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
मंद्रूप (प्रतिनिधी) :- संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशन,मंद्रुप
शिक्षणासाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मंद्रुप गावात 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉ. मिताली रेड्डी,संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अभिषेक कोरे,केंद्रप्रमुख कलप्पा हेळवी, मुख्याध्यापक कुंभार,मुख्याध्यापिका तांबोळी उपस्थित होते.
यावेळी मदतकर्ते गुरुनाथ जोडमोटे,गुरुराज कुलकर्णी, शिवानंद सुतार,दिनेश अंजनाळकर,अल्ताफ बाजे,ओंकार झेंडेकर,शशिकांत रकटे,बसवराज सुतार यांच सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मरूळाराध्य हिरेमठ,उत्कर्ष भागवत,खय्युम मोमीन,प्रसाद खांडेकर, शाम गोसावी,सचिन सुतार,शंतनू जोडमोटे,दत्तात्रय साठे,धनराज कासार,शिवानंद माळी,आरिफ नदाफ यांनी परिश्रम घेतले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment