Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 2, 2025

सामाजिक कार्यकर्ते रजाक (मालक) मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 सामाजिक कार्यकर्ते रजाक (मालक) मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- सामाजिक कार्यकर्ते रजाक (मालक) मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद बागेत वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी सत्कार करताना तिसरी आंख मानवाधिकार अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे तसेच दैनिक जय हो चे संपादक-विजयकुमार उघडे, सारां न्यूज संपादक-रामा हुंडारे, यसबॉसचे संपादक-बाशा भाई शेख,अंतिम न्यायाचे संपादक शब्बीर मणियार,राज संघर्षचे संपादक-लतीफ भाई नदाफ,अंतिम न्यायचे-पत्रकार-अकबर भाई शेख,सोलापूर क्रांतीचे संपादक-मिलिंद नाना प्रक्षाळे,पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष-मुन्नाभाई पठाण,लेबर न्युज चे उपसंपादक रफिकभाई देगनाळकर 




सोलापूर रणनीती न्यूजचे संपादक-ईनुस अत्तार, यशक्रांतीचे संपादक-डि.डि. पांढरे,पत्रकार- युवराज वाघमोडे,प्रेस मीडिया न्यूजचे संपादक-बाळासाहेब पारवे,साजिद मकानदार,याप्रसंगी विविध क्षेत्रातील बांधव व माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन शुभेच्छाच्या वर्षाव करण्यात आले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment