सारा न्यूज नेटवर्क -
🌹 दु:खद निधन🌹
सोलापुर शहरातील सुप्रसिध्द पार्क चौकातील रेमंड शोरूमचे भागिदार, प्रतिष्ठीत व्यापारी सुनिल विश्वनाथ आड्डुणगी (वय ५५) यांचे शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचारा दर्म्यान दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रहात्या निवास विजापुर रोड परिसरातील विरशैव नगर भारती विध्यापिठाच्या समोर ठीक सकाळी अकरा वाजता निघुन तुळजापुर वेस येथील लिंगायत स्ममान भुमी (रूद्रभुमी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्पा पश्चात आई, धर्मपत्नी,एक भाऊ,,एक विवाहीत बहीण,वहीनी,भाउजी,दोन मुले असा मोठा परिवार होता.
सुजित आड्डुणगी यांचे लहान बंन्धु होत.
No comments:
Post a Comment